'मनोगत'वर आज प्रतिसाद उघडत नाहीत. टिचक्या मारून मारून हात दुखला, कळफलकाला तडे जाण्याची वेळ आली! इतर कोणाला ही अडचण/ हा अनुभव आली/आला आहे का? की हे माझ्याच संगणकाचे प्रताप आहेत?
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.