एक संख्या आहे १७५७०५१


मंदार मोडक यांचे एक कोडे 'नातं ओळखा' ह्या कोड्यात आढळले. 


मंदार मोडक यांना माझे उत्तर व्यनिवर पाठविले आहे.


इतर मनोगतींच्या थेट सुविधेसाठी ते कोडे इथे देत आहे.



एक संख्या आहे १७५७०५१.


१७५७०५१ / क्ष  = य


क्ष आणि य या पूर्ण संख्या आहेत. त्या १ आणि १७५७०५१ नाहीत.


तर क्ष आणि ओळखा. १७५७०५१ ही मूळ संख्या (प्राइम नंबर) नाही.


संगणक/ गणकयंत्र वापरू शकता.