जुलै २० २००६

परभाषीय शब्दांचे मराठीत शुद्धलेखन

परभाषीय शब्दांचे लेखन, उच्चार आपल्या भाषेत करण्याची पाळी आल्यास तसे करताना ज्या भाषेतला तो शब्द आहे त्या भाषेतल्या त्या भाषेतल्या त्याच्या उच्चाराप्रमाणेच प्रमाणेच करावेत, असा एक शुद्धलेखनविषयक नियम आहे. बीबीसी ही वाहिनी ह्या नियमाचे (इंग्रजीकरण झालेले शब्द वगळून) काटेकोरपण पालन करताना दिसते. पण मनोगतावर, पेपरांत, मासिक-पत्रिकांत ह्या नियमाचे पालन होताना दिसत नाही. मी डेस्कार्टेस आणि देकार्त मध्ये चूक केली होती, ती आठवली. ते आपण का करू नये?

तरी, ह्या चर्चेत नेहमीच्या बोलण्यात येणारे परभाषीय शब्द मूळाबरहुकूम द्यावेत.

मी सुरवात करतो.

मराठीत P, C, D सारखी अक्षरे पी, सी, डी अशी दीर्घच लिहावीत. पि, सि, डी अशी लिहू नयेत.


सायकोलॉजी चूक
सायकॉलजी बरोबर

साधारणपणे, ओ-एल-ओ-जी-वाय चा ऑलजी असाच उच्चार होतो.

सिम्बायोसिस चूक
सिम्बियोसिस बरोबर (यो चा उच्चार प्रमाण ब्रिटिश इंग्रजीत यौ च्या आसपास असतो.)


नाम असल्यास
प्रॉजेक्ट चूक
प्रोजेक्ट (प्रो च्या उच्चाराच्या बात यो कडे लक्ष द्यावे.)
प्रजेक्ट क्रियापद असल्यास

पॅरिस चूक (पण रूढ, इंग्रजीप्रमाणे)
पारी बरोबर (फ्रेंचप्रमाणे)

एड्स चूक एड्ज(ज हा जात्यातला)
डी, एम, एन, आर आदी अक्षरानंतर नंतर एस आल्यास उच्चार ज़ सारखा होता.

सन्स आणि डॉटर्स चूक
सन्ज़ एँड डोटर्ज़  बरोबर

मॅथेमॅटिक्स चूक
मॅथमॅटिक्स बरोबर

फाइल बरोबर(पण फाईल मराठीत रूढ झाला आहे)

भारतीय इंग्रजी उच्चार हे ब्रिटिश इंग्रजीच्या जवळचे असल्याने इंग्रजी शब्द लिहिताना मी ऑक्सफ़र्ड एडवान्स्ड लर्नर्ज़ डिक्शनरी चा आधार घेतला आहे. चुका असल्यास जरूर सांगावे. भर घालावी. फक्त शब्द नेहमी वापरात येणारे असावेत.

Post to Feed

आवडला
आग्रह रास्त पण
प्रॉजेख्ट अमेरिकन असावा.
सहमत
पोइम,पोअम,पोएम
कार आणि खार
सहमत
सहमत
पारी ??
फ्रेंच भाषेत म्हणतात
दोन शंका [सध्या]
असहमत..
शेवरोले
सहमत
राव साहेबांशी असहमत
स्पेलिंग
पंजाब
हो, पण
सवाल उच्चारानुसार शुद्धलेखनाचा आहे
मग...
अटलॅऽणा/अटलॅऽणं
अटलॅऽणा/अटलॅऽणं...
उच्चारलेखन आवडले/यादी
अनेक मायामी
एच आय जे के!
रोबो-रोबोट
गावांची नावे (कलोन, म्युनीच)
डॉइशलँड
जर्मनी-इंडिया
भारतीय भाषा
सातारा,लोणावळा ?
फार चांगला विचार आहे
सातारा/लोणावळा ?
धाटणी
लिपी|नेपाळ|स्वेटऽर
रोबट
रोबट?
रोबॉट, रौबाट|अव
सहमत
काँप्युटर-कंप्युटर
कम्प्यूटर, कम्यूटर, ट्यूटर
ऍल्फा, बीटा, थीटा, गॅमा
निर्विवाद उच्चार
पुलांचे लेख
असहमति/डॅनियल जोन्ज़ यांचा सल्ला
वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह)
पायात चपला
पटले
भारतीय आर पी
परभाषीय शब्द
एक शंका ..
पोलीस वगैरे
इंग्रजीची वाट??
स्रप
प्रोनाउनसिएशन / प्रोनॉनसिएशन / प्रोनॅनसिएशन?
प्रोनन् सिएशन नव्हे प्रनन् सिएशन
विकिपीडिया की विकिपीडिआ?
विकिपीडिया की विकिपीडिआ?
(शुद्धलेखनाबाबत) एक शंका
क्श आणि क्ष मधील उच्चाराचा फरक
मान्य , पण... / नेमके!
रिक्शा आणि रिक्षा
पुन्हा...
उद्बोधक प्रतिसाद
मुळुंद
शक्यता नाकारता येत नाही
इंग्लंड, स्कॉटलंड, लंडन, कलंडणे इ.: उत्तराचा प्रयत्न
मुळात अश्लील नाही ... दासबोध
बरोबर, पण अर्थ (आणि संदर्भ) वेगळा आहे
शब्दार्थ: रोचक माहिती
हा शब्द पाठ्यपुस्तकातही वाचल्याचे आठवते
शक्य आहे
लंदन-तेंदुल्कर
बहुधा तसे नसावे
न चा ण
मोल्सवर्थ
चर्चा भरकटलेली नाही / एक सुधारणा
मोल्ज़वर्थबद्दल...
धन्यवाद!
हरदासाची चर्चा मूळ प्रस्तावावर
शंभर टक्के सहमत.

Typing help hide