जुलै २० २००६

प्रयत्नपूर्वक शिवले होते

प्रयत्नपूर्वक शिवले होते
पुन्हा उसवले.
हृदय फाटले दुःख आतले
वाहू लागले.

जाणिवपूर्वक जपली होती
वीण आतली.
जाता जाता मागुन पण तू
हाक मारली.

स्थितप्रज्ञ होण्याचा कित्ती
प्रयत्न केला.
ओली हळवी किनार पाहुन
तोही फसला.

तुषार जोशी, नागपूर

Post to Feed

वाव्वा
दुःख आतले हृदयातले
दुःख आतले हृदयामधले
इसला
कविता आणि बदल!
छान!
उत्तम.
सुंदर..
तुषार
प्रिय वैभव
समदुखी
कविता आवडली
कविता बरी आहे पण
हा निबंध नाही
खुपच छान.........

Typing help hide