मी प्रेमात पडलोय...

१४ जुलैला संगितकार मदनमोहन यांची पुण्यतिथी झाली. अन् तेव्हापासून फक्त त्यांनाच ऐकतोय. अन् जसं जसं ऐकतोय मी त्यांच्या प्रेमात पडतोय.


रहेमान, पंचम आवडत असले तरीही संगितकारांमध्ये मी कुणाच्या प्रेमात पडलो नव्हतो. 'आपकी नज़रों ने समझा' 'लग जा गले' ही गाणी तर अगोदारच आवडत होती. पण आता 'खेलो ना(हकीकत)' 'जरासी आहटे' 'रुके रुके से कदम' आणि कित्ती किती! यातून  The Best निवडणं केवळ अशक्य !


मी प्रेमात पडलोय- मदनमोहन, साहिर, गुलज़ारच्या आणि लताच्या !