मॉड कल्चर नेमके कशाला म्हणायचे?

मॉड कल्चरच्या नावाखाली आज अनेक विक्रतींना स्विकारले जात आहे. त्यामुळे मॉड कल्चरची नेमकी व्याख्या सांगता येईल का? कल्चरच्या नावाखाली कमी कपडे वापरणे, मराठी बोलणे टाळ्णे, घरची सत्य परिस्थिती सांगायला आवघडणे हे सारे काय म्हणायचे?