बर्फी

  • २ वाट्या दुध पावडर
  • १ कान्डी (बिना मिठाचे ) बटऱ
  • १ डबा मिल्क मैड
१५ मिनिटे
१५-२० वड्या

प्रथम ४०-५० सेकंद माइक्रोवेव्ह मधे बटऱ वितळवून घ्या.त्यात मिल्क मैड व  दुध पावडर चांगली एकत्र करा.मग माइक्रोवेव्ह मधे १ मिनिट करता लावा, काढुन ढवळा, परत १ मिनिट करता लावा, असे ६-७ वेळा करा. मिश्रण घट्ट व तुकतुकीत दिसेल. मग प्लास्टिक वर पसरवून वड्या पाडा.

उपासाला पण चालू शकेल.

सायली