ऑगस्ट २००६

मराठी विकिपीडिया

विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रित पणे internet वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे ज्याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्ही सुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पान सुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरु करु शकता.

प्रसिद्ध मराठी संत समर्थ रामदास म्हणतात आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. मराठी विकिपिडीयासाठीच जणू त्यांनी हे लिहून ठेवले होते! बिनधास्त पणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाचा परिचय लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने internet आणि विकीपिडीया वापरुन करुन द्या आणी त्यांचे हे वचन अमलात आणा.

http://mr.wikipedia.org/wiki/ या संकेत स्थळास अवश्य भेट द्या.

 

 

Post to Feed

विकीपीडियाचा वर्ग
दुरूस्ती, तथ्यांकन आणि स्थिरीकरण!
स्थिरपदा विषयी कुतुहल
उत्तर
सहमत
जे जे आपणासी ठावें,
सहमत
सहमत
विकिपीडिया वर ५,००० हून अधिक लेख!
अर्था अर्थी
द्वर्थी प्रयत्न
सहमत
अभिनंदन
असेच
मराठी विकिपीडिया वरील आत्ता पर्यंतचे ५० मोठे लेख
सचिन तेंडुलकर‎
विकिपिडीयाची वैगुण्ये
विकी आणि मी
प्रयोजनाशी सहमत
पण...
प्रतिसादातील प्रश्नाविषयी थोडस..
प्रतिसाद आवडला / वेगळा दुवा
अधिक महिती...
विकीवरील अशुद्धलेखन
विकि
संकल्पना
उद्देश
उद्देश्य/उद्देश
अधिक दुवे
पटले
सहमत/ असहमत
तुलना
छान/शंका
माझा सहभाग
उत्तम
हे बरं झालं..
माझा विकिपीडिया प्रवास
व्युत्पत्ती
व्युत्पत्ती
अनेक प्रश्नांना उत्तरे
विसोबा खेचर
मराठी विकिपीडिआची आगेकुच
१०००/५०००/१००००
खरोखरच!
तिसरा शब्द
सगळ्यात जास्त बदल झालेले लेख
माहिती आणि सवंगडी प्रतिसाद/टिका हवी आहे
शब्द हवे आहेत
दिनविशेष
६,०००वा लेख
काही नवीन सुविधा
उत्तम
विकीपिडीयाची
ध्वनीची गती
टंकलेखन क्षमता आणि माझे " मनोगत ते विकिपीडिया"
हायट्रांस
अभय नातू
सहमत
एकच
मराठी संकेतस्थळांच्या वाचकांना आवाहन जाने.२००७

Typing help hide