ऑगस्ट २००६

अर्धा प्याला

आयुष्याच्या संध्याकाळी

आता कसली पहाट

फुटके माझे गाडगे

अन तो ही तोच रहाट

...

आयुष्याच्या संध्याकाळी

झाली रम्य पहाट

घनदाट या अरण्यातुनि

झिरपे पाऊलवाट

Post to Feed

ठीक!
अर्थ - खुलासा

Typing help hide