ऑर्कुट वर मनोगती..

नमस्कार मनोगतींनो,


मी ऑर्कुटवर 'मनोगती' नावाचा कट्टा तयार केला आहे. इच्छीत मनोगतींसाठी दुवा, मनोगती ऑर्कुट वर शोध घेतला असता असा कट्टा नसल्याचे जाणवले. म्हणून मी तयार केला. अशा प्रकारची माहिती इथे देता येते की नाही याबद्दल मी साशंक आहे, परंतू मनोगतशी संबंधित आहे म्हणून इथे दिली.


-भाग्यश्री.