मनोगताचा द्वितीय वर्धापन दिन

आज १५ ऑगस्ट. आज मनोगताला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.  त्यासाठी मनोगताचे, मनोगत प्रशासनाचे आणि सर्व मनोगतींचे हार्दिक अभिनंदन.


मनोगताची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा.