मी आणि माझे सहमनोगती

मनोगतावर येऊन अनेकांच्या मित्रपरिवारात भर पडलेली आहे. अश्या मित्रमंडळींपैकी कुणाची माहिती, घटना कुणाशी भेटीगाठी घडल्यास त्याची माहिती येथे द्यावी अशी कल्पना आहे.


येथे नवीन धागा नवीन प्रतिसाद म्हणून द्यावा. एखाद्या संदर्भात प्रतिसाद देताना त्या त्या प्रतिसादाला प्रत्युत्तराच्या स्वरूपात प्रतिसाद द्यावा.


अधिक स्पष्टीकरणासाठी सुरवातीची एक दोन उदाहरणे डोळ्याखालून घालावीत.