वयाची ६० वर्षे आणि तिथी

'लेखन प्रकार, विषय' आदी कदाचित चुकीचे पर्याय निवडले गेले असतील त्याबद्दल चु.भु.द्या̱. घ्या.


मी ऐकले आहे की, मनुष्य जन्मतिथी (पंचांगानुसार) त्याच मनुष्याच्या (सौर कालगणनेनुसार) ६० व्या वर्षी येते.


जाणकारांनी यावर अधिक भाष्य करुन माहिती द्यावी अशी नम्र अपेक्षा आहे.


मिलिंद२००६