भाज्यांची मिसळ

  • फ़्लोवर ,मटाऱ, भिजलेले मुग, हरभरा, गाजर, टोमेटो, शिजलेला बटाटा,
  • तीन प्रकार च्या चट्ण्या ....पहिलि चिच गुळाचि, दुसर्या चट्णीत कोथिम्बिर, मि
  • मिरचि, आले घालुन थोडी पातळ करावि. तिसरि चट्णीत डाळे, लसुण,
  • तिखट, मिठ घालावे. सगळ्या भाज्या थोड्या कमी शिजवुन घेणे. सगळया
  • चटण्या आणी भाज्या ,कड्धान्ये एकत्र कालवावे.त्यावर शेव आणी ब्रेड
  • तळून ( चुरा ) घालावा̱. गरम खावि. पोश्टीक आहे.
१५ मिनिटे
४ते ५ जणाना

मुलाना खाण्यासाथि छान आहे.

जास्त शिजवु नये.

सासु