२ -३ चमचे चाट मसाला(आवडीनुसार कमी-जास्त घेता येइल)
१/२ वटी बारिक चिरलेला कांदा
१ चमचा लिंबु रस(आवडीनुसार कमी-जास्त घेता येइल)
१ चमचा लाल तिखट
१५ मिनिटे
४ जणांसठी
मंद आचेवर बटर वितळवुन घ्यावे आणि त्यात कांदा चांगला परतवुन घ्यावा. कांदा चांगला परतला की त्यत मक्याचे दाणे घालावे . १ मिनीट परतवुन त्यात चाट मसाला , लाल तिखट आणि लिंबु रस घलावे. मका थोडा सॉफ़्ट होइल इतपतच परतावा.
हा पदार्थ गरम गरम खाण्यास द्यावा.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.