सप्टेंबर २००८

प्रतिसाद किंवा व्यक्तिगत निरोपाचे शुद्धलेखन कसे तपासावे?

१. प्रतिसाद/निरोप टंकित करा.
२. 'गमभन' 'विषय' तपासत नाही. म्हणून ते शीर्षक प्रतिसाद/निरोप लिहायच्या जागेत सर्वात वर अथवा खाली टंकित करा.
३. लिहिताना लुकलुकणारा निर्देशक (कर्सर) लिहायच्या खिडकीत नेऊन ठेवा.
४. पॉप अप खिडक्यांना आडकाठी असेल तर काढा
५. मनोगत वर सगळीकडे टंकित करण्याच्या जागांच्या उजवीकडे वर हे चित्र आहे. त्यावर टिचकी मारा. शुद्धिचिकित्सक चालू होईल.
६. डावीकडे वरच्या बाजूला गमभन सुचवणी देईल. ज्या पटतील त्या घ्या बाकीच्या 'राहू द्या'.
७. 'झाले' वर टिचकी मारायला विसरू नका.
८. तपासून झाल्यावर 'शीर्षक' तिथून कापून 'विषय' इथे चिकटवा.
९. प्रतिसाद/व्य.नि. देण्याकडे कूच करा.

Post to Feedप्रशासक,

Typing help hide