मनोगत विषयी माहिती

मनोगत ह्या संकेतस्थळाबद्दल माहिती कुठे मिळेल? नक्कीच हा प्रश्न कोणीतरी आधी पण विचारला असेल, पण मला कुठेही दुवा सापडला नाही. मनोगत कोण चालवतं?, मनोगतवर किती व्यक्तींनी नोंदणी केली आहे?, मनोगत संकेतस्थळ चालवायला लागणारी आर्थिक मदत कोण करतं? इत्यादी अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. त्याची उत्तरं देणारी "उत्तरावली" (FAQ) असेल तर वाचायला आवडेल.