मराठीची व्युत्पत्ती कोंकणी भाषेतून झाली आहे किंवा कसे ?

मराठीची व्युत्पत्ती कोंकणी भाषेतून झाली आहे किंवा कसे ?


*कोंकणी सुरवाती पासुन स्वतंत्र भाषा होती. मराठी विद्वानांनी अनास्था दाखवल्या मुळे कोंकणी भाषेचा विकास होऊ शकला नाही.


*मराठीची व्युत्पत्ती कोंकणी भाषेतून झाली आहे.


*कोंकणी मराठी पेक्षा अधिक प्राचीन आहे.


*कोंकणी मराठीची नव्हे तर असामी आणि बंगालीची भाषा भगिनी आहे.


*ज्ञानेश्वरीची रचना कोंकणी भाषेत झाली.


*श्रावण बेळगाव येथील पहिला शिलालेख कोंकणी आहे.


*कर्नाटक राज्याने कोंकणीची अधिक सेवा केली आहे. 


प्रिय मित्रांनो उपरोल्लेखित विधानात पुरेसे तथ्य असेल असे मला वाटत नाही .कर्नाटक सरकारच्या अभ्यासकांना असे वाटते असे खालील संकेत स्थळावरील लेख वाचून वाटते.कृपया संकेतस्थळ (दुवा) वाचा. शक्य तीथे संदर्भ देऊन मुद्देसूद विवेचन (समीक्षा) केलीत तर आनंद होईल.


नेहमी प्रमाणेच या चर्चेचा योग्य उपयोग विकिपीडियावर संदर्भ देण्या करिता केला जाईल.


http://www.kamat.com/kalranga/konkani/konkani.htm


आपला,


विकिकर