मनोगतासाठीचे गूगल गॅजेट

१. मनोगतासाठी गूगल गॅजेट्स् बनवता येतील का?
२. ती कशी असावीत?
३. याला मराठीत काय म्हणता येईल.
४. मनोगतावरील आर.एस.एस. फीड चे काय झाले?


यात


१. ताजे लेख
२. ठराविक चर्चेचे नवे प्रतिसाद
३. ठराविक लेखकाचे नवे लेख
४. एखाद्या मनोगतीचे निरोप


इत्यादी सोयी करता येतील का?


या सोयी साठी संकेतस्थळाच्या काही तांत्रिक अडकाठ्या आहेत का?


असल्यास त्या हटवता येतील का?