ऑक्टोबर २००६

प्रशासकांना शुद्धिचिकित्सकाबाबत विनंती

मराठी भाषेत ओपन ऑफिस उपलब्ध आहे. पण मनोगतावरील शुद्धिचिकित्सकासारखा  सक्षम व सर्व सर्वसमावेशक  शुद्धिचिकित्सक मात्र त्यात नाही. जो उपलब्ध आहे तो अद्याप बाल्यावस्थेत आहे. जर प्रशासकांनी येथील  शब्दसूची मोफत उपलब्ध करून दिली तर त्याचा मराठी भाषेतील संगणकीकरणासाठी मोठी मदत होईल.

प्रशासक सहकार्य करतील असा मला विश्वास आहे.


Post to Feed

शुभेच्छा
शब्दसूची

Typing help hide