ऑक्टोबर २००६

मराठी व्याकरण आणि मराठी विकिपीडिया

मराठी व्याकरण विषय मनोगती मोठ्या उत्साहाने हाताळतात हे पाहून आनंद होतो. मराठी विकिपीडियावर यातील काही लेखन तसेच व काही नवीन लिहिणे असा प्रयत्न चालू आहे. मराठी विकिपीडियाचा साचा मनोगतपेक्षा थोडा वेगळा आहे.  दुवे देत आहे. फुल न फुलाची पाकळी आपण विकिवर योगदान कराल असा विश्वास आहे.

  वृत्त,शुद्धलेखन,

 • अक्षर
 • अलंकार
 • अव्यय
 • आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती
 • इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा
 • क्रियापद
 • क्रियाविशेषण
 • जोडाक्षर
 • तत्सम शब्द
 • तद्भव
 • नाम
 • पदपरिस्फोट
 • मराठी व्याकरण
 • मूळाक्षर
 • वर्ण
 • वाक्य
 • विभक्ती
 • विरामचिन्हे
 • विशेषण
 • व्युत्पत्ति
 • शब्द
 • समास
 • सर्वनाम
 • सामान्यरूप
 • -विकिकर

   

  Post to Feed

  कुर्निसात

  Typing help hide