अखेर मला जमले

इतके दिवस मी लिहीन लिहीन म्हणत होतो अखेर आज तो सुदिन आला. लिहीण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही जमायला थोडा वेळ लागतोच.