हे कसे करावे?

काही जुनी तसेच काही शासकीय मराठी संकेतस्थळे डाउनलोड करून वाचण्याचे संगणक टंक वापरून बनवली आहेत.त्यांनी दिलेल्या हेल्पचा वापर करूनही मला ही संकेतस्थळे वाचता आली नाहीत.रुपांतरणाची एक शासकीय आज्ञावलीपण पाहीली पण काही उपयोग झाला नाही.हे कसे करावे?


खास करून महाराष्ट्र शासनाचे मराठी संकेतस्थळचे युनिकोड रुपांतरण कसे करावे?


युनिकोड संकेतस्थळांचे  पीडीएफ व जेपेग रुपांतरण कसे करावे?


पीडीएफ चे एचटीएमल रुपांतरण कसे करावे?


-विकिकर