ज्वारीची भाकरी कशी करतात ?

नमस्कार मंडळी,


कोणी मला ज्वारीची भाकरी कशी करतात हे प्रमाणासहित सांगू शकेल का ?


इथे Belgium मध्ये मला तेच करून खाता येईल . मी veg. आहे.


माझ्याकडे ज्वारी, बाजरी आणि डाळीची पिठे आहेत.