कार्ल मार्क्स -एक तत्त्वज्ञान

मार्क्सवाद  नैसर्गिक तत्त्वावर विश्वास ठेवतो.मार्क्सवादाने आत्म्याचे  अस्तित्व मान्य केलेले नाही.मार्क्स म्हणतो  आजपर्यंतचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. मार्क्सवादी आदर्श समाजाची घडण करण्यास क्रांति किंवा हिंसात्मक पद्धतीला आवश्यक मानतात.कारण त्यांच मत असे की  क्रांतिद्वारे लगेच फलप्राप्ती होऊन त्या द्वारे विरोधी तत्त्वांचा लगेच नाश होऊ शकतो.मार्क्स धर्माला अफ़ूची गोळी मानतो. कार्ल मार्क्स म्हणतो साम्यवादी रचना अंमलात आल्यावर मजुर व मालक असे संबंध राहणार नाही. आणखी बरेच काही  .


 आजच्या बदलत्या काळात साम्यवादाचे तत्त्वज्ञान गरजेचे आहे का. ?


कृपया मार्क्सवादाविषयी आणखी माहीती असल्यास कळवा .