परत परप्रांतिय

काही दिवसापुर्वी छठपुजा मुंबईत झाली त्यात बोलत होते हमारा भय्या ये काम करताय वो काम करताय . पण मुंबईत का येतोय ते सांगत नव्हते.


बिहार. ऊत्तरप्रदेश इ. राज्यातुन भय्या मुंबईत येतो. का येतो ?


दाक्षिणात्य राज्यातुन लोक येतात . ह्या लोकांचे (खास करुन कानडी)लेडिज बार मुंबईत आहेत . मुंबईतला पैसा ते त्यांच्या गावी गुंतवतात. सीमाप्रश्नाविषयी एक अक्षरसुद्धा बोलत नाही.


परत परप्रांतियांविषयी लिहावेसे वाटले कारण त्यांचि मस्ती वाढत चाललीय. (पहा जरा रिक्षावाले, फेरिवाले)दररोज ह्यांच्या संख्येत वाढ होतेय. काय करायचे ते सांगा. लोकल,बस जिकडे तिकडे हिंदी.


कृपया प्रतिसाद लिहिताना मराठी माणसाच्या चुकांवर बोट ठेवू नका.