दलित चळवळ

दलित चळवळीचा पहिला हूंकार म.फूलेंच्या रूपाने १९व्या शतकात उमटला. नंतर विसाव्या शतकाच्या आरंभी डॉ.आंबेडकरांच्या रुपाने या चळवळीला खंदे नेतृत्व मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एकही खंदे नेतृत्व मिळाले नाही. 


नंतर दलित पँथर जन्माला आली . ठोशास ठोसा हे या चळवळीचे ब्रीद.इथेही मतभेद झाले.पँथर फूटली.


नंतर फाटाफुटीच्या राजकारणाने चळवळ संपत गेली, संपली  की संपवली? एकाच पक्षाचे(रिपाइं) अनेक गट ,तट.


आता प्रश्न पडतो की- 


आजच्या काळात  दलित चळवळ आवश्यक आहे का?