नोव्हेंबर
१३
२००६
आहे बरेच काही सांगायला मला
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!
ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)
असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?
का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!
हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!
ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)
असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?
का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला
भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!
हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
—चित्तरंजन
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
२, ६
प्रे. मृदुला (सोम., १३/११/२००६ - ११:२३).
१,३,४,५?
प्रे. चित्त (सोम., १३/११/२००६ - १२:१६).
मस्त
प्रे. सुवर्णमयी (सोम., १३/११/२००६ - १७:१०).
वा!...१,५,६ अधिक आवडले
प्रे. प्रियाली (सोम., १३/११/२००६ - १३:३०).
सुरेख
प्रे. हॅम्लेट (सोम., १३/११/२००६ - १३:५०).
छान
प्रे. रोहिणी (सोम., १३/११/२००६ - १६:१८).
सहमत
प्रे. मिलिंद फणसे (सोम., १३/११/२००६ - १६:३०).
सुंदर
प्रे. कुमार जावडेकर (सोम., १३/११/२००६ - २०:३१).
अगदी असाच
प्रे. चित्त (सोम., १३/११/२००६ - २०:५२).
सुंदर/ एक प्रतिसाद
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., १४/११/२००६ - ०२:४०).
हलकेच हात मीही हातात घेतला
प्रे. मानस६ (मंगळ., १४/११/२००६ - ०३:०५).
वाह
प्रे. कामिनी केंभावी (मंगळ., १४/११/२००६ - ०७:४१).
वा!
प्रे. अजब (बुध., १५/११/२००६ - ०८:३४).
वा !
प्रे. वैभव जोशी (बुध., १५/११/२००६ - १२:२५).
छान!
प्रे. सारंग (गुरु., १६/११/२००६ - ०७:१७).
धन्यवाद|मत
प्रे. चित्त (गुरु., १६/११/२००६ - ०७:३९).
हम्म्म...
प्रे. सारंग (गुरु., १६/११/२००६ - ०९:१०).
किंचित बदल
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., २४/११/२००६ - १६:५७).
वा!
प्रे. मनिषा लिमये (गुरु., १६/११/२००६ - ०७:४६).
अप्रतिम!
प्रे. जयश्री अंबासकर (गुरु., १६/११/२००६ - १३:१४).
केवळ सुंदर
प्रे. सुप्रियापाटील (गुरु., १६/११/२००६ - १३:४१).
केवळ सुंदर
प्रे. सुप्रियापाटील (गुरु., १६/११/२००६ - १३:४१).
छान
प्रे. वरदा (गुरु., १६/११/२००६ - २०:००).
मक्ता छान आहे!
प्रे. नीलहंस (शनि., १८/११/२००६ - ०९:५८).
वा!
प्रे. शशांक (शुक्र., २४/११/२००६ - १३:३४).
ठेवून ओळ गेली
प्रे. प्रणव सदाशिव काळे (शनि., २५/११/२००६ - ०७:४०).
पहिले दोन
प्रे. चक्रपाणि (शनि., २५/११/२००६ - ०७:४५).
छान!
प्रे. स्वाती दिनेश (गुरु., ०७/१२/२००६ - ११:१९).
सुरेख...
प्रे. शतानंद१२ (शुक्र., १५/१२/२००६ - १६:३०).
थोडा उशीरा..
प्रे. केशवसुमार (शुक्र., १५/१२/२००६ - १९:३६).
ही कविता जालावर फिरत आहे का?
प्रे. फुकट फौजदार (शनि., ११/०४/२००९ - २०:४२).