बातमी

आत्ताच एक बातमी ऐकली. एका बलात्कारच्या आरोपात शिक्षा झालेल्या आरोपीला तो सुटून आल्यावर खुनाच्या आरोपाखाली परत शिक्षा होऊ शकते.


जिच्यावर बलात्कार झाला होता तिच्या भाईबंदानी त्याच्यावर हल्ला केला पण आरोपीच्या प्रतिकारात तेच मृत्युमुखी पडले. न्याय न्यायालय करेलच पण किती विसंगत बातमी वाटते! तुम्हाला काय वाटते?