महाराष्ट्र-बौद्ध समाज

 नमस्कार,


            मला वाटते संपुर्ण महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांचा असा समज आहे की महाराष्ट्रात फक्त बौद्ध(SC) समाजातील लोकांना आरक्षण मिळते . लाभ फक्त त्यांनाच होतो. येऊन जाऊन या समाजाविषयी वाईट बोलले  जाते. उदाहरण द्यावयाचे झाल्यास मागासवर्गातील (ST,NT,SBC) जे हिंदु (SC)(चर्मकार,मांग,इ.) आहेत त्यांविषयी किंवा त्यांना कोण वाईट बोलत नाही. (बोलले जावे हा हेतु नाही) यात भरडला जातो तो बौद्ध समाज. अदिवासी माणुस ही हिंदु म्हणुन नंतर गणला जाऊ शकतो.आरक्षणाच्या मुधावर नेहमी बोलणारा समाज कुठला तर बौद्ध समाज मग ते कोणत्याही समाजाविषयी(OBC) असो. असे का ? कोणि सांगु शकत या बद्दल.