महात्मा फुले यांना आदरांजली

महाराष्ट्रात स्री शिक्षणाचा पाया रचणारे,दलितांचे कैवारी तसेच उपेक्षितांना न्याय हक्क देणारे . लढण्याचा कानमंत्र देणारे थोर विचारवंत,समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज दिनांक २८ नोव्हेंबर २००६ रोजी ११६वी पुण्यतिथी आहे. त्यांना भावपुर्ण आदरांजली.