नोव्हेंबर २८ २००६

रोज थोडे थोडे लेखन करून कोठे ठेवू?

मनोगतावर 'लेखन करावे' मध्ये जाऊन जमते तितके लिहा आणि लिखाणाच्या वरची 'प्रकाशित करण्यायोग्य' शेजारील टिचकी काढून टाकावी. आणि नेहमीच्या पद्धतीने लिखाण सुपूर्त करावे. हे लिखाण जोपर्यंत आपण 'प्रकाशित करण्यायोग्य' वर टिचकी मारुन सुपूर्त करत नाही तोपर्यंत फक्त आपल्यालाच दिसते आणि पाहिजे तसे कमी करता/वाढवता/बदलता येते. दरवेळी लिहीताना आपल्या वाटचालीतून ते लिखाण शोधून संपादन वर टिचकी मारुन बदल/वाढ टप्प्याटप्प्याने रोज जमेल तशी करता येते.

लेखन अप्रकाशित ठेवून सुपूर्त करत राहण्याची युक्ती वर सांगितलीच आहे, नंतर आपला लेख लगेच सापडावा म्हणून लेखनाच्या पानाची वाचनखूण करून ठेवावी. म्हणजे वाचनखुणा मधल्या 'भर' वर टिचकी मारावी.

Post to Feedचांगली सोय
स्वतःलाच व्य. नि.
हा काय प्रकार?
दुसरा ऊपाय
माझी पाककृती सापडत नाही
माझे सदस्यत्व -> वाटचाल
कॉपी पेस्ट - नोटपॅड
नोटपॅड
लेखन कॉपी कसे करावे..
माझी आधिची कविता

Typing help hide