डिसेंबर १० २००६

नोकिया ऐन ७० वर मनोगत, कसे पाहू ?

भ्रमणध्वनी नोकिया ऐन ७० वर मनोगत ची पाने उघडण्यासाठी काय करावे.किंवा कोणत्या संकेतस्थळावरुन सिस फाइल,किंवा फॉन्ट डावून लोड करावे.म्हणजे मनोगत पाहता येईल.कोणी भ्रमणध्वनी तांत्रिक तज्ञ किंवा हौशी मनोगती तज्ञाने मार्गदर्शन करावे.

Post to Feed

नेटफ्रंट
नेट्फ्रंट/नाही दिसत.
हा घ्या दुवा...
नाही राव.
ओह!
ओपेरा मिनी
सर्व प्रयत्न

Typing help hide