समृद्धी की समृद्धता?

या गोष्टी मराठी भाषेच्या समृद्धतेकडे चाललेल्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही समृद्धताच भाषेला दीर्घायुषी बनवेल यात शंका नाही.


-------- वरील वाक्यात समृद्धता ह्या शब्दाऐवजी समृद्धी हा शब्द हवा असे वाटते. समृद्धता आणि समृद्धी ह्यात फरक आहे का? समृद्धता असा शब्द माझ्या पाहण्यात नाही. चू. भू. द्या. घ्या.