विश्वास

विश्वास जर नात्यात नसेल,


तर फार वेळ ते रमणार नाही


मेंदी सुद्धा हातावर


उष्णते शिवाय रंगणार नाही


सनिल पांगे