खजूर-बदाम-काजू मिल्क शेक

  • खजूर १२
  • बदामाची पूड २ मुठी
  • काजू पूड १ मूठ
  • दूध २ कप
  • साखर २ चमचे / आवडीनुसार
१५ मिनिटे
२ जण

एक कप  थंडगार दूधामधे खजूर  २-३ तास भिजत घालणे.  नंतर ते मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक करणे. नंतर परत १ कप दूध घालणे. बदाम व काजू पूड घालणे. व आवडीनुसार साखर घालून परत एकदा बारीक करणे. असे हे दाट मिल्क शेक तयार होईल. पातळ/दाट हवे त्याप्रमाणे दूध घालणे.

नाहीत.

स्वानुभव