फेब्रुवारी
१८
२००७
ह्या अपूर्ण सत्याच
ओझ घेऊन
मला आता जगणं
अशक्य झालय
आता
साक्षांत्कार तरी व्हावा
किंवा
पूर्ण वेड तरी लागू देत
बोधी वृक्षाचा शोध
मी अजून सोडला नाहीय.
अनिरुद्ध अभ्यंकर
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
आमचा पण
प्रे. केशवसुमार (सोम., १९/०२/२००७ - १८:३१).
मनाशी संवाद !
प्रे. जयन्ता५२ (सोम., २६/०२/२००७ - ०६:५६).
