फेब्रुवारी
२२
२००७
लाविले मी बी कशाचे हे कशाचे पीक आहे?
पाहिजे ते वाघ होते हे सशांचे पीक आहे!
आज कोण्या प्रेषिताच्या मागुती लपशील देवा?
झिंगले त्यांच्याच वेड्या वारसांचे पीक आहे.
देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
द्वेषसूक्ते घोकणार्या मदरशांचे पीक आहे.
मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
का सभोती आंधळ्या या आरशांचे पीक आहे?
गोठलेली स्पंदने घन-तामसीशी रात्र, आणी
फुंकण्या अंगारविझल्या कोळशांचे पीक आहे.
-- पुलस्ति<!--/Text-->
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
पाहिजे ते वाघ होते हे सशांचे पीक आहे!
आज कोण्या प्रेषिताच्या मागुती लपशील देवा?
झिंगले त्यांच्याच वेड्या वारसांचे पीक आहे.
देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
द्वेषसूक्ते घोकणार्या मदरशांचे पीक आहे.
मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
का सभोती आंधळ्या या आरशांचे पीक आहे?
गोठलेली स्पंदने घन-तामसीशी रात्र, आणी
फुंकण्या अंगारविझल्या कोळशांचे पीक आहे.
-- पुलस्ति<!--/Text-->
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सुंदर
प्रे. मिलिंद फणसे (गुरु., २२/०२/२००७ - ११:३०).
छान
प्रे. जीवन जिज्ञासा (गुरु., २२/०२/२००७ - ११:३४).
माझे मत
प्रे. चित्त (गुरु., २२/०२/२००७ - ११:४२).
सहमत
प्रे. चक्रपाणि (शुक्र., २३/०२/२००७ - ०५:४९).
मी
प्रे. केशवसुमार (शुक्र., २३/०२/२००७ - १७:३१).
सुरेख
प्रे. माफीचा साक्षीदार (गुरु., २२/०२/२००७ - १३:५६).
वा!!
प्रे. प्राजु (शुक्र., २३/०२/२००७ - ०३:४०).
धन्यवाद
प्रे. पुलस्ति (शुक्र., २३/०२/२००७ - १८:५६).
ठीक आहे पण
प्रे. चोखंदळ (शनि., २४/०२/२००७ - ०३:०६).
अप्रतिम..
प्रे. अरुण वडुलेकर (शनि., २४/०२/२००७ - ०७:२४).
देव किंवा दैत्य...
प्रे. अरुण वडुलेकर (शनि., २४/०२/२००७ - ०७:३२).
