६ अमसूले, २ चमचे साखर, पाव चमचा मीठ ,तिखट,१ चमचा तूप
पाव चमचा जीरे,
१५ मिनिटे
५ जणाना
दोन कप पाण्यात अमसूले टाकून त्याला उकळी द्यावी. नतर ते गाळून त्यात तिखट मीठ साखर घालून तूपावर
जीऱ्याची फोडणी करऊन ती त्यात ओतावी.
हे सूप गार द्यावयाचे असल्यास त्यात अर्धा कप ताक घालावे.
यामुळे पित्त कमी होते. पित्तासाठी गुणकारी आहे.
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.