प्रेमांकुर

ऐन तारुण्यात

आयुष्याच्या उंबरठ्यात

हळूवार भावनांची

साद कोणी घालत असतं......

डोळ्यांच्या साक्षीने

विश्वासाच्या सोबतीने

ऋदयात पवित्र नात्याचा

"प्रेमांकुर" जन्म घेत असतं.......

                                       -: रवि विश्वासराव (कवि)

* रवि विश्वासराव (कवि) यांच्या "प्रेमांकुर" या चारोळी संग्रहातून साभार.......