चवीला बरी होती

चवीला बरी होती
("१ नंबरी" होती)

ती शमा नि पतंग मी
अशी मारेकरी होती

सख्या विश्वासघातकी. ही
सोबतीण खरी होती.

विमानी यक्ष मी झालो
तिची जादुगरी होती..

क्षणाची मौज जी माझी
फक्त तिच्यापरी होती..