भिंतीवरची रांग : मुंग्यांची

यंत्रवत भावना : 'म'कार,'न'कार
अनुभवग्रस्त शब्द : टुकार, भिकार
ओळी ; मुंगीचे पाय : एकेक अक्षर
जोडून-खोडून : कविता(?) : वरवर !

शब्दशून्य, अक्षर, बेबंद जाणीव
विश्व! : आयुष्य? :  कीटक जीव
बाकी वजा ; फक्त अधिक कीव
कडवट जीभ : चरबट रीवरीव !