यंत्रवत भावना : 'म'कार,'न'कार अनुभवग्रस्त शब्द : टुकार, भिकार ओळी ; मुंगीचे पाय : एकेक अक्षर जोडून-खोडून : कविता(?) : वरवर !
शब्दशून्य, अक्षर, बेबंद जाणीव विश्व! : आयुष्य? : कीटक जीव बाकी वजा ; फक्त अधिक कीव कडवट जीभ : चरबट रीवरीव !
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.