मी आणि तू

मी नवा

तू जुनी

मी हवा

तू वारा

मी निशब्द

तू ही निशब्द