(बदल)

आमची प्रेरणा अजब यांची कविता बदल

दुरून ते घर
बहुतेक तेच असते...

घरात बहुधा
दुसरे कोणी दिसते...

आजू बाजूला 
येतो-जातो, बघतो...

"केश्या" घराचा
पत्ता चुकला असतो...