प्रत्येक जिंकण्यात एक वेदना दडलेली असते ..
प्रत्येक फुलात एक कळी खुडलेली असते ........
सुंदर ताजमहाल बांधला शहाजहानने जेव्हा ..
मुमताजच्या आठवणीचे निवडुंग
त्याच्या हृदयात वाढलेलं असतं .............
रात्र नसतेच त्यांच्या आयुष्यात कधी ..
झोप नावाची पालवी त्यांनी तोडलेली असते .....
..................................................
फक्त जिंकण्यासाठी त्यांनी स्वतःची शीर कापलेली असते ...
========================================
( एक ओळ हवीय. डॉट डॉट च्या जागेवर .. कुणी मदत करेल काय ?? )