समस्त कविवर्यांना आव्हान!! खाली दिलेल्या विडंबनाचे मूळ शोधा!!
वैधानिक इशारा : हे विडंबन खोडसाळ आहे. शोधही खोडकरपणे घ्यावा!!
शू... मीमाकड... मळम...ळ!!
तो.. जय्... अन्ताकार... यं व रे..य़ं!!!
ती पोट्टी कोण... ;);)...;);)..टकाट..क!!!!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.