विचित्र

कधी कधी रात्र कशी
विचित्रच वागते--
अवस एकदा भेटली की
चंद्रालाही टाळते!