सौख्याच्या सागरात रत्न हिरे मोती तरी---- झोळी माझी रिती
सुवर्णाच्या जलाशयी आली आज भरती तरी---- झोळी तुझी रिती
झोळी रिती म्हणताना नाकारले किती ---आले काय हाती
भाळावर नसलेली जोडू कशी नाती -----क्षणांची सांगाती!
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.