तू आणि मी

तू
मी
तू आणि मी
तूच मी
मीच तू
तू, तू
मी, मी
तू-तू, मी-मी
तू
मी
तू आणि मी
आम्ही
आपण
आपले

स्वाती फडणीस ...........२००७